सातबारा Watch

← रुढी

Ferfar #2540 · रुढी

मानवत, परभणी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
346/2
Talathi
अन्सारी म. अतिक़ म. इस्माईल
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : देवगीरी नागरी सहकारी बँक लि. छत्रपती संभाजीनगर शाखा सेलु ता. सेलु तर्फे शाखाधीकारी सागर विनोदराव जोशी गहाणखत लिहुन देणार : शंकर हरीभाऊ लाटे रा. रुढी यांनी दुय्यम निबंधक सेलू यांचेकडील दस्त क्रमांक 2955-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 346/2 क्षेत्र 10.2039 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर हरीभाऊ लाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.