सातबारा Watch

← रुढी

Ferfar #2553 · रुढी

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
353
Talathi
अन्सारी म. अतिक़ म. इस्माईल
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : सक्षम महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. परभणी , परभणी 1 लिहून देणार : बापु आसाराम निर्वळ रा. रुढी यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 18/27/10/2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 353 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सक्षम महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. परभणी यांचेकडील पत्र क्रमांक 18/27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.