सातबारा Watch

← रुढी

Ferfar #2554 · रुढी

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
अन्सारी म. अतिक़ म. इस्माईल
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : माऊली नागरी सहकारी निधी ली मानवत लिहून घेणार : गणेश रमेश नन्हेर यांनी सर्व्हे क्रमांक : 36 तपशिल : दिनांक 05/06/2024 रोजी माऊली नागरी सहकारी निधी लि.शाखा मानवत चा गणेश रमेश यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 2202 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.