Ferfar #1154 · कोल्हावाडी
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- संदिप गोविंदराव गोस्वामी
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026
बोरवेल नोंद:-
श्री. श्रीकांत दत्तात्रय भिसे रा. कोल्हावाडी ता.मानवत येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौ. कोल्हावाडी शिवारात शेत ग.न. 96 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांचे हिश्यावर एक बोरवेल घेतला आहे.सदर बोरवेल ची नोंद सात बाराचे इतर अधिकारात होणे करीता संबंधितांने विनती आर्ज सादर केले वरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.