सातबारा Watch

← ताडबोरगाव

Ferfar #3311 · ताडबोरगाव

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
संदिप गोविंदराव गोस्वामी
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न/ गट नंबर च्या जमीनीचे खातेदार संतोष विट्ठलराव पठाडे यांनी सात बाराचे अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संतोष विठलराव ऐवजी संतोष विट्ठलराव पठाडे असे नाव करणेबाबत विनंती अर्ज,आधार कार्ड,फेरफार नक्कल ग्राम महसूल अधिकारी सज्जा ताडबोरगाव यांचेकडे सादर करण्यात आले वरून नोंद करण्यात आली.