सातबारा Watch

← ताडबोरगाव

Ferfar #3315 · ताडबोरगाव

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
319
Talathi
संदिप गोविंदराव गोस्वामी
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : sbi bank लिहून घेणार : दिलीप नेमभाऊ वानरे यांनी सर्व्हे क्रमांक : 319 तपशिल : दिलीप नेमभाउ यानी स्टेट बॅक ऑफ है शाखा मानवत कडुन 117000 रु कर्ज घेतले. - 1206 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.