Ferfar #3316 · ताडबोरगाव
मानवत, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहुन देणार : sbi bank
लिहुन घेणार : रामचंद्र ज्ञानोबा पठाडे
यांनी सर्व्हे क्रमांक 372 वर फेरफार क्रमांक 1100 ने घेतलेला बोजा रामचंद्र ज्ञानोबा यांनी स्टेट बॅक् ऑफ है. शाखा मानवत काडुन 100000/-कर्ज घेतले ,सर्व्हे क्रमांक 307 वर फेरफार क्रमांक 1206 ने घेतलेला बोजा रामचंद्र ज्ञानोबा यांनी स्टेट बॅक् ऑफ है. शाखा मानवत काडुन 200000/-कर्ज घेतले
सर्व्हे क्रमांक 316 वर फेरफार क्रमांक 860 ने घेतलेला बोजा रामचंद्र ज्ञानोबा यांनी स्टेट बॅक् ऑफ है. शाखा मानवत काडुन 200000/-कर्ज घेतलेले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.