सातबारा Watch

← ताडबोरगाव

Ferfar #3323 · ताडबोरगाव

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
संदिप गोविंदराव गोस्वामी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : sbi bank लिहून घेणार : इरशादखॉ युनुस खॉ पठाण यांनी सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : इरशादखॉ युनुस खॉ यानी SBH शाखा मानवत कडुन 30000 रु कर्ज घेतले - 1157 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.