Ferfar #3332 · ताडबोरगाव
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93
- Talathi
- संदिप गोविंदराव गोस्वामी
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
बोरवेल नोंद:-
श्री./श्रीमती. अशोक जिजा जोगदंड रा. ताडबोरगाव ता. मानवत येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौ. ताडबोरगाव शिवारात शेत ग.93 मध्ये शेत जमीन असुन त्यांनी त्यांचे हिश्यावर स्वतंत्र एक बोरवेल घेतला आहे.सदर बोरवेची नोंद सात बाराचे इतर अधिकारात होणे करीता संबंधितांने विनंती आर्ज, शपत पत्र सादर केले वरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.