सातबारा Watch

← देवलगाव अवचार

Ferfar #2705 · देवलगाव अवचार

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
315
Talathi
भाग्‍यश्री अशोक किर्तनकार
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार उत्तम महादू हजारे रा. देवलगाव आ.ता.मानवत येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ देवलगाव आ. शिवारात ग न 315 मध्ये शेत जमीन असून त्यावर त्यांच्या नावे विहीर नोंद असून त्यावर त्यांचे नाव उत्तम माधवराव असे झाले आहे तरी त्यांच्या नावात उत्तम महादू हजारे अशी दुरुस्ती करून सदर विहिरीची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर.