सातबारा Watch

← देवलगाव अवचार

Ferfar #2708 · देवलगाव अवचार

मानवत, परभणी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
भाग्‍यश्री अशोक किर्तनकार
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया गहाणखत लिहुन देणार : माणिक नामदेव अवचार रा. देवलगाव अवचार यांनी दुय्यम निबंधक मानवत यांचेकडील दस्त क्रमांक 2208-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 298000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72 क्षेत्र 1.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माणिक नामदेव अवचार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 298000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.