Ferfar #2709 · देवलगाव अवचार
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- भाग्यश्री अशोक किर्तनकार
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार दत्तराव बाबुराव आवचार यांनी असा अर्ज दिला आहे की त्यांचे देवलगावआ. शिवारातील गट क्र 97 मध्ये शेतजमीन असून सातबारा उताऱ्यावर त्यांचे नाव नजरचुकीने दत्ता बाबुराव असे लिहिले आसून नावासमोर आडनाव लिहलेले नाही परंतु आधार कार्ड व शपथपत्र च्या पुराव्यावरून सातबारा उताऱ्यावर आडनाव लावुन त्यांचे नावात दत्तराव बाबुराव आवचार असा बदल करण्यात आला.
करिता नोंद मंजुरीसाठी सादर