सातबारा Watch

← देवलगाव अवचार

Ferfar #2711 · देवलगाव अवचार

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
भाग्‍यश्री अशोक किर्तनकार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार :स्टेट बॅक ऑफ है. शाखा मानवत लिहून घेणार : रामा नारायण अवचार यांनी सर्व्हे क्रमांक : 141 तपशिल : रामराव नारायण यांनी स्टेट बॅक ऑफ है. शाखा मानवत कडून 60,000/- रु. कर्ज घेतले - 1205 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.