Ferfar #2712 · देवलगाव अवचार
मानवत, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141
- Talathi
- भाग्यश्री अशोक किर्तनकार
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : स्टेट बॅक ऑफ है शाखा मानवत
लिहून घेणार : सुशिलाबाई रामराव आवचार
यांनी सुशीला रामराव यानी sbh मानवत चा बोजा 25000/- - 9151
सर्व्हे क्रमांक : 141 तपशिल : सुशिल रामराव यानी स्टेट बॅक ऑफ है शाखा मानवत कडुन 49,000 रु कर्ज घेतल - 9394
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.