सातबारा Watch

← आंबेगाव चाहारुम

Ferfar #2303 · आंबेगाव चाहारुम

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
248
Talathi
अन्सारी म. अतिक़ म. इस्माईल
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार तथा शेत जमीन मालक मंचक विठ्ठल जाधव यांनी विनंती अर्ज केला आहे की त्यांच्या मालकीचे शेत मौ. आंबेगाव.चा ता. मानवत जि परभणी येथील गट क्रमांक 248 मध्ये आहे त्या गटातील सातबारा वरती त्यांचे नाव चुकून मंचक विठ्ठल असे झाले आहे हे नाव दुरुस्त करून मंचक विठ्ठल जाधव असे करावे अशी त्यांनी अर्ज देऊन विंनती केलेली आहे . अर्ज व इतर सरकारी कागदपत्रावरील नावाच्या पुराव्या आधारे फेरफार नोंद मंडळ दप्तरी सादर त्यांचा जुना फेरफार नंबर 193 हा आहे