Ferfar #2305 · आंबेगाव चाहारुम
मानवत, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- अन्सारी म. अतिक़ म. इस्माईल
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑप.क्रीडेट सोसायटी ली. माजलगाव.
लिहून घेणार : लक्ष्मण विश्वनाथ जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 45 तपशिल : लक्ष्मण विश्वनाथ जाधव यांच्याकडे तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी शाखा पाथरीचा बोजा रु. 200000 - 1765
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.