सातबारा Watch

← हातलवाडी

Ferfar #2155 · हातलवाडी

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
रविकांत वामनराव काळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : SBH शा. पाथरी लिहून घेणार : शे उस्मान शे मुसा यांनी सर्व्हे क्रमांक : 13 तपशिल : शे.ऊस्मान शे.मुस्सा यांनी SBH शाखा पाथरी कडुन 11000 रु पिक कर्ज घेतले - 699 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.