सातबारा Watch

← हातलवाडी

Ferfar #2159 · हातलवाडी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
219
Talathi
रविकांत वामनराव काळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 अर्जदार मो. मुसदीक अब्दुल मुसविर बागवान रा. हात्तलवाडी ता. मानवत जि. परभणी मौजे हात्तलवाडी गट नं. 219 मधील क्षेत्र 0 हे.83 आर जमीन आहे. त्यामध्ये त्यांचे नाव ऑनलाईन सातबारावर मौ. मुसदीक अ. मुसवीर असे झाले आहे. त्यांचे नाव मो. मुसदीक अब्दुल मुसविर बागवान असे असून त्यांनी नाव दुरुस्तीसाठी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे अर्ज केला असून त्या सोबत त्यांनी फेरफार, आधार कार्ड, पॅन कार्ड वरून सदर फेरफार नोंद घेण्यात आली. फेरफार मंडळ दफ्तरी सादर.