सातबारा Watch

← हातलवाडी

Ferfar #2160 · हातलवाडी

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
200
Talathi
रविकांत वामनराव काळे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : SBH पाथरी लिहून घेणार : सर्जेराव हरीभाऊ तुपसमुद्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 200 तपशिल : सर्जेराव हरीभाऊ याच्या नावे SBH पाथरी चा बोजा 32,000/- आहे - 809 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.