सातबारा Watch

← रत्नापुर

Ferfar #2395 · रत्नापुर

मानवत, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
फातिमा मोबिन अब्‍दुल रेहमान
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19-09-2026 फेरफाराचा दिनांक:- 19-09-2026 लिहुन देणार:- नारायण माणिकराव रा. रत्नापुर(खाता क्रमांक337) यांचे गट/सर्व्हे क्रमांक9, अकृषिकक्षेत्र 0.2855 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 18 ज्याचे अकृषिक क्षेत्र 182. 32 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अलका किरण भांडेगावकर , (खाता क्रमांक :-3044)गट/सर्व्हे क्रमांक 9 प्लॉट क्र 18 ज्याचे अकृषिक क्षेत्र 182. 32 चौ.मी यांना दुय्यम निंबधक मानवत जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 809 दिनांक 30/05/2006 प्रमाणे रक्कम रुपये 26000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.