Ferfar #4257 · उक्कलगांव
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 141
- Talathi
- विश्वजित राजेंद्र खरात
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
जमिन माणिक मुंजाभाऊ होगे रा. नागरजवळा ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे उक्कलगाव येथील गट क्र. 141 मध्ये त्यांची 0 हे. 92 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.