Ferfar #4260 · उक्कलगांव
मानवत, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 13-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संजिवनी सुदामराव उक्कलकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संजिवनी सुधाकर उक्कलकर ऐवजी संजिवनी सुदामराव उक्कलकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मानवत यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026 दि. 04/10/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 29/03/2024 मधील नोंदणी क्र.पी- 2333283 अन्वये संजिवनी सुधाकर उक्कलकर ऐवजी संजिवनी सुदामराव उक्कलकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .