Ferfar #4261 · उक्कलगांव
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91
- Talathi
- विश्वजित राजेंद्र खरात
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार अर्जुन रखमाजी उक्कलकर यांनी शिवार उक्कलगाव सर्व्हे क्रमांक 91 मध्ये अर्जुन रखमाजी उक्कलकर यांचा नावे बंडिंग बोजा रुपये 641.84/- (9178) कर्ज घेतले होते. त्यांनी बोजा कमी करण्यासाठी शासन जनर्णय क्रमांकः संजकर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 यानुसार अर्ज केला. यानुसार नोंद घेण्यात आली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.