Ferfar #4262 · उक्कलगांव
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 157
- Talathi
- विश्वजित राजेंद्र खरात
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
अर्जदार कलावंती बालासाहेब रासवे रा. नागरजवळा ता. मानवत जि. परभणी मौजे उक्कलगाव गट नं. 157 मधील क्षेत्र 0 हे. 70 आर जमीन आहे. त्यामध्ये त्यांचे नाव ऑनलाईन सातबारावर कलावंती बालाजी असे झाले आहे. त्यांचे नाव कलावंती बालासाहेब रासवे असे असून त्यांनी नाव दुरुस्तीसाठी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे विनंती अर्ज केला असून त्या सोबत त्यांनी फेरफार नक्कल, आधार कार्ड, पॅन कार्ड वरून सदर फेरफार नोंद घेण्यात आली. फेरफार मंडळ दफ्तरी सादर.