Ferfar #2969 · ईटाळी
मानवत, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-02
- Objection until
- 2026-09-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 228
- Talathi
- सागर भारत मस्के
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/09/2026
लिहुन घेणार : एच.डी. एफ. सी. बँक मया . शाखा सेलू ,
लिहुन देणार : तुकाराम उत्तमराव गोडसे रा. ईटाळी गट नंबर/ सर्वे नंबर 228 यांनी दुय्यम निबंधक मानवत यांचेकडील दस्त क्रमांक 1792 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 709000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.40 वर गहाण खत बोजा दाखल करणेबाबत श्री तुकाराम उत्तमराव गोडसे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 25/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 709000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.