Ferfar #2983 · ईटाळी
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- विश्वजित राजेंद्र खरात
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अर्जदार तातेराव आश्रोबा खटे रा. ईटाळी ता. मानवत यांनी अर्ज सादर केला की मौजे. ईटाळी शिवारातील गट क्र. 4 मधील क्षेत्र 0 हे 53 आर व पो. ख. 0.02 आर जमीन आहे. त्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे अर्ज देऊन सातबारावर आडनाव टाकण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज, फेरफार व आधार कार्ड जोडल्यावरून सदरील फेरफार ची नोंद घेण्यात येते मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.