सातबारा Watch

← ईटाळी

Ferfar #2987 · ईटाळी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
विश्वजित राजेंद्र खरात
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026 अर्जदार अन्नपुर्णा रामराव होगे रा. नागरजवळा ता. मानवत यांनी अर्ज सादर केला की मौजे. ईटाली शिवारातील गट क्र. 54 मधील क्षेत्र 1 हे 20 आर व पो. ख. 0.04 आर जमीन आहे. त्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे अर्ज देऊन सातबारावर आडनाव टाकण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी सोबत विनंती अर्ज, फेरफार नक्कल, आधार कार्ड व पॅन कार्ड जोडल्यावरून सदरील फेरफार ची नोंद घेण्यात येते मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.