सातबारा Watch

← ईटाळी

Ferfar #2988 · ईटाळी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
विश्वजित राजेंद्र खरात
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026 जमिन मालक माणीक रावसाहेब काळे रा. ईटाळी ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे ईटाळी येथील गट क्र. 32 मध्ये त्यांचे क्षेत्र 0 हे. 64 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा, 100/-रू. बॉन्डावर शपथपत्र व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.