सातबारा Watch

← ईटाळी

Ferfar #2999 · ईटाळी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
195
Talathi
विश्वजित राजेंद्र खरात
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 जमिन श्रीकिशन हरीभाऊ बुळंगे रा. ईटाळी ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे ईटाळी येथील गट क्र. 195 मध्ये त्यांची 1 हे. 30 आर व पो. ख. 0 हे 00 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.