सातबारा Watch

← ईटाळी

Ferfar #3003 · ईटाळी

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
135, 144
Talathi
विश्वजित राजेंद्र खरात
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहुन देणार : SBI शाखा पाथरी लिहुन घेणार : रामकिशन जनार्धन काळे यांनी सर्व्हे क्रमांक 135 वर फेरफार क्रमांक 1416 ने घेतलेला बोजा भा.स्टे.बॅ.शा पाथरी रामकिशन जनार्धन काळे २५०००/- लिहुन देणार : विजया अर्बन मल्टी.को.-ऑप क्रे.सो.लि.माजलगावचा लिहुन घेणार : विश्वनाथ किसनराव खटे सर्व्हे क्रमांक 144 वर फेरफार क्रमांक 2021 ने घेतलेला बोजा विश्वनाथ किसनराव खटे यांच्याकडे विजया अर्बन मल्टी.को.-ऑप क्रे.सो.लि.माजलगावचा 101000 रु बोझा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.