सातबारा Watch

← ईटाळी

Ferfar #3004 · ईटाळी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
विश्वजित राजेंद्र खरात
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 जमिन मालक मंदाकिनी बालासाहेब काळे रा. ईटाळी ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे ईटाळी येथील गट क्र. 150 मध्ये त्यांचे क्षेत्र 0 हे. 40.47 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा, 100/-रू. बॉन्डावर शपथपत्र व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.