सातबारा Watch

← ईटाळी

Ferfar #3006 · ईटाळी

मानवत, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
30
Talathi
विश्वजित राजेंद्र खरात
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : 2923 आदेश दिनांक : 06/08/2026 मा. नायब तहसीलदार मॅडम तहसील कार्यालय मानवत यांच्या आदेशानुसार म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये मौजे ईटाळी येथील गट क्रमांक 30 मधील आदेश प्राप्त झाले. सदरील आदेशानुसार या गटातील खातेदार नामे प्रशांत प्रभाकर पंडित यांचे लागवड लायक क्षेत्र 1 हे. 13 आर व पो ख 0 हे 02 आर एवढी शेतजमीन असून त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये आपल्या हिश्याची प्रत्यक्ष जमीन वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र शेतजमीन आपल्या आईला नामे पंचफुलाबाई प्रभाकर पंडित यांना लागवड लायक क्षेत्र 0 हे. 93 आर व पो ख 0 हे 02 आर एवढे क्षेत्र देण्याचे मा. नायब तहसीलदार मॅडम यांनी जमीन विभागून देण्याचे आदेशित केले आहे त्यावरून त्यांचे नाव व क्षेत्र याची नोंद घेण्यात आली. वरील प्रमाणे मा. नायब तहसीलदार मॅडम महसुल 2 मानवत यांच्याकडून म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये दि.05/08/2026 अंतर्गत आदेश प्राप्त झाल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली.