सातबारा Watch

← नागरजवळा

Ferfar #3201 · नागरजवळा

मानवत, परभणी · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
364
Talathi
के.जी.शेख
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- उर्मीला बाबासाहेब होगे रा. नागरजवळा(खाता क्रमांक5263) गट/सर्व्हे क्रमांक364, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- विशाल बाबासाहेब होगे , (खाता क्रमांक :-6013)गट/सर्व्हे क्रमांक 364 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मानवत जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2059 दिनांक 29/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.