सातबारा Watch

← नागरजवळा

Ferfar #3216 · नागरजवळा

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
408
Talathi
के.जी.शेख
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : sbh शाखा पाथ लिहून घेणार : शांतीराम सखाराम होगे यांनी सर्व्हे क्रमांक : 408 तपशिल : शांतीराम सखाराम यानी sbh शाखा पाथरी कडुन 72000/- रु कर्ज घेतले - 1355 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.