Ferfar #3220 · नागरजवळा
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 327
- Talathi
- के.जी.शेख
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अर्जदार भिकाजी नरोबा रासवे व चंद्रकला भिकाजी रासवे रा.नागरजवळा ता.मानवत येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ. नागरजवळा शिवारात ग न 327 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यावर सामाईक विहीर घेतली आहे सदर सामाईक विहीर ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर .