सातबारा Watch

← नागरजवळा

Ferfar #3226 · नागरजवळा

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
के.जी.शेख
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : स्टेट बॅ. ऑ. हैद्राबाद लिहून घेणार : रामा माधवराव होगे यांनी सर्व्हे क्रमांक : 84 तपशिल : रामा माधवराव होगे यानी त्यांचे हिशावर स्टेट बॅ. ऑ. हैद्राबाद विकास शा - पाथरी कडुन पिक कर्ज रु. 11900/- घेतले . - 660 सर्व्हे क्रमांक : 84 तपशिल : रामा माधवराव होगे यांनी स्टे.बँ.ऑ.हैद्रबाद शाखा पाथरीचा बोजा रु 11000/- - 1022 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.