सातबारा Watch

← नागरजवळा

Ferfar #3228 · नागरजवळा

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
के.जी.शेख
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार सुमनबाई ज्ञानोबा होगे रा.नागरजवळा ता.मानवत येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ. नागरजवळा शिवारात ग न 75 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यावर नवीन बोअरवेल घेतला आहे सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर