Ferfar #3235 · नागरजवळा
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 448
- Talathi
- के.जी.शेख
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अर्जदार निखील प्रकाश होगे रा.नागरजवळा ता.मानवत जी.परभणी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ.नागरजवळाता शिवारात गट क्र 448 मध्ये शेतजमीन असून सदरील सातबारा उताऱ्यावर त्यांच्या नावासमोर अ.पा.क.अशी नोंद आहे अर्जदार यांनी दिलेल्या शपथपत्र व आधार कार्ड,टी.सी.ची प्रत यावरून ते आज रोजी सज्ञान आहेत .विनंती अर्ज व वयाच्या पुराव्यावरून अ.पा.क.नोंद कमी केली.