Ferfar #3236 · नागरजवळा
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 142
- Talathi
- के.जी.शेख
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अर्जदार ज्ञानोबा मारोतराव होगे रा.नागरजवळा ता.मानवत येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ. नागरजवळा शिवारात ग न 142 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यावर नवीन बोअरवेल घेतला आहे सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर .