सातबारा Watch

← नागरजवळा

Ferfar #3238 · नागरजवळा

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
346
Talathi
के.जी.शेख
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अर्जदार मंचक नारायन सोनवने रा.नागरजवळा ता.मानवत येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ.नागरजवळा शिवारात ग न 346 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यावर नवीन विहीर खोदली आहे सदर विहिरीची ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर .