सातबारा Watch

← बोंदरवाडी

Ferfar #1399 · बोंदरवाडी

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
के.जी.शेख
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : S.B.H. शाखा मानवत लिहून घेणार : सचिन जगन्नाथ काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 92 तपशिल : सचिन जगन्नाथ काळे यांनी S.B.H. शाखा मानवत चा कर्ज 2,98,000 रु घेतले. - 811 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.