सातबारा Watch

← बोंदरवाडी

Ferfar #1403 · बोंदरवाडी

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
के.जी.शेख
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार :म.ग्रा.बॅक शाखा केकरजवळा लिहून घेणार : अनंता बन्सी मस्के यांनी सर्व्हे क्रमांक : 20 तपशिल : आनंता बन्सी यानी म.ग्रा.बॅक शाखा केकरजवळा येथुन 7000 रु कर्ज - 352 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.