सातबारा Watch

← बोंदरवाडी

Ferfar #1407 · बोंदरवाडी

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
46, 47
Talathi
के.जी.शेख
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 लिहून देणार : जि.म.स.बॅक शाखा मानवत लिहून घेणार : ज्ञानोबा रामभाऊ यांनी सर्व्हे क्रमांक : 46 तपशिल : ज्ञानोबा रामभाऊ यांनी जि.म.स. बॅंक शाखा मानवत कडुन १३,००० कर्ज घेतले - 479 सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : ज्ञानोबा रामभाऊ याच्या नावे जि.म.स.बॅक शाखा मानवत चा बोजा 13000/- - 479 सर्व्हे क्रमांक : 46 तपशिल : ज्ञानोबा रामभाऊ यांनी जि.म.स. बॅंक शाखा मानवत कडुन ५,००० कर्ज घेतले - 496 सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : ज्ञानोबा रामभाऊ जि.म.स.बँ.शा मानवतचा ५०००/- रु कर्ज घेतले - 496 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.