सातबारा Watch

← सावळी

Ferfar #3012 · सावळी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
62/अ
Talathi
रविकांत वामनराव काळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 जमिन मालक कृष्णा माणिकराव काळे रा. सावळी ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे सावळी येथील गट क्र.62/अ मध्ये त्यांची 0 हे. 49 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.