Ferfar #2327 · पाळोदी
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 341
- Talathi
- हनूमान सुभाषराव बोरकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक :
मौजे पाळोदी येथील खातेदार पठाण अल्ताफ खान अनिस खान यांची मौजे पाळोदी येथील गट क्रमांक 341 मध्ये 0 हेक्टर 90 आर व पो ख 10 आर जमीन असून ते अपाक खातेदार झाले आहेत.सदर जमिनीवर त्यांचे जुने नाव अ.पा.क.अनिसखॉ सिकंदरखॉ अलताफखॉ अनिसखॉ असे झालेले आहे.परंतु ते सज्ञान झाल्याने त्यांचे नाव पठाण अल्ताफ खान अनिस खान असे करण्यासाठी त्यांनी या कार्यालयात विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून फेरफार दप्तरी नोंद घेण्यात आली. करिता फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.
तसेच मौजे पाळोदी येथील खातेदार अनिस खान सिकंदर खान पठाण यांची मौजे पाळोदी येथील गट क्रमांक 341 मध्ये 0 हेक्टर 35 आर व पो ख 05 आर जमीन असून सदर जमिनीवर त्यांचे जुने नाव अनिस खान सिकंदरखॉ असे झालेले आहे. सातबारा दप्तरी त्यांचे आडनाव लागलेले नाही;परंतु त्यांचे खरे नाव अनिस खान सिकंदर खान पठाण असे करण्यासाठी त्यांनी या कार्यालयात विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून फेरफार दप्तरी नोंद घेण्यात आली. करिता फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.