सातबारा Watch

← पाळोदी

Ferfar #2342 · पाळोदी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
213
Talathi
हनूमान सुभाषराव बोरकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार – निहालखान नियामतखान पठाण रा. पाळोदी यांनी अर्ज देऊन कळविले की मौ. पाळोदी ग.क्र. 213 मध्ये त्यांनी निहालखान नियामतखान पठाण यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे तरी सदर बोअरवेलची नोंद 7/12 वर करण्याकरिता अर्जदार निहालखान नियामतखान पठाण यांनी विनंती अर्ज व शपथपत्र सादर केले त्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर. अर्जदार – आदिलखान नियामतखान पठाण रा. पाळोदी यांनी अर्ज देऊन कळविले की मौ. पाळोदी ग.क्र. 213 मध्ये त्यांनी आदिलखान नियामतखान पठाण यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे तरी सदर बोअरवेलची नोंद 7/12 वर करण्याकरिता अर्जदार आदिलखान नियामतखान पठाण यांनी विनंती अर्ज व शपथपत्र सादर केले त्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.