सातबारा Watch

← पाळोदी

Ferfar #2345 · पाळोदी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
हनूमान सुभाषराव बोरकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मौजे पाळोदी येथील खातेदार रोशनखाँ रुस्तुमखाँ पठाण यांची मौजे पाळोदी येथील गट क्रमांक 48 मध्ये 1 हेक्टर 17 आर जमीन आहे असून सदर जमिनीवर त्यांचे जुने नाव रोशनखाँ रुस्तुमखाँ असे झालेले आहे. सातबारा दप्तरी त्यांचे आडनाव लागलेले नाही;परंतु त्यांचे खरे नाव रोशनखाँ रुस्तुमखाँ पठाण असे करण्यासाठी त्यांनी या कार्यालयात विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून फेरफार दप्तरी नोंद घेण्यात आली. करिता फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.