Ferfar #2346 · पाळोदी
मानवत, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 299
- Talathi
- हनूमान सुभाषराव बोरकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : एस.बी.एच.बॅंक शाखा पाथरी
लिहून घेणार : पांडुरंग पंडितराव काकडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 299 तपशिल : पांडुरंग पंडीत काकडे यांच्याकडे एस.बी.एच.बॅंक शाखा पाथरीचा बोजा ३८,००० रु - 914
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एस.बी.एच.बॅंक शाखा पाथरी यांचेकडील पत्र दिनांक :- 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.