सातबारा Watch

← पाळोदी

Ferfar #2347 · पाळोदी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
208, 262
Talathi
हनूमान सुभाषराव बोरकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 मौजे पाळोदी येथील खातेदार मन्सुरखाँ सुभानखाँ पठाण यांची मौजे पाळोदी येथील गट क्रमांक 208 व 262 मध्ये 1 हेक्टर 38 आर व पो ख 05 आर जमीन आहे असून सदर जमिनीवर त्यांचे जुने नाव मन्सुरखाँ सुभानखाँ असे झालेले आहे. सातबारा दप्तरी त्यांचे आडनाव लागलेले नाही;परंतु त्यांचे खरे नाव मन्सुरखाँ सुभानखाँ पठाण असे करण्यासाठी त्यांनी या कार्यालयात विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून फेरफार दप्तरी नोंद घेण्यात आली. करिता फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.