Ferfar #2348 · पाळोदी
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 339
- Talathi
- हनूमान सुभाषराव बोरकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मौजे पाळोदी येथील खातेदार सुभाष गुणाजी काकडे यांची मौजे पाळोदी येथील गट क्रमांक 339 मध्ये 1 हेक्टर 06 आर व पो ख 09 आर जमीन आहे असून सदर जमिनीवर त्यांचे जुने नाव सुभाष गुणाजी असे झालेले आहे. सातबारा दप्तरी त्यांचे आडनाव लागलेले नाही;परंतु त्यांचे खरे नाव सुभाष गुणाजी काकडे असे करण्यासाठी त्यांनी या कार्यालयात विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून फेरफार दप्तरी नोंद घेण्यात आली. करिता फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.